वडोदरा (गुजरात): गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील हलोल रोडजवळील ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट्सच्या गोदामाला शुक्रवारी रात्री भीषण आग लागली (Godown Fire in Vadodara). आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 11 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. (Fire at auto parts godown in Vadodara)
Godown Fire in Vadodara : गुजरातच्या वडोदरा येथील ऑटो पार्ट्सच्या गोदामाला आग - वडोदरा येथील ऑटो पार्ट्सच्या गोदामाला आग
गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील हलोल रोडजवळील ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट्सच्या गोदामाला शुक्रवारी रात्री भीषण आग लागली (Godown Fire in Vadodara). आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 11 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
![Godown Fire in Vadodara : गुजरातच्या वडोदरा येथील ऑटो पार्ट्सच्या गोदामाला आग fire](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16458691-thumbnail-3x2-fire.jpg)
गोदामाला आग
हलोल रोडजवळील एका कारखान्याला आग लागली. 56 हून अधिक कर्मचारी आणि 11 अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्यासाठी काम करत आहेत. यात दुचाकींचे टायर आणि ऑईलसारखे भाग आहेत जे अत्यंत ज्वलनशील आहेत. त्यामुळे आग जास्त भडकत आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही, संपूर्ण परिसरात युनिट्स ठेवण्यात आल्या आहेत.