महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Father Rape Daughter : बापाने चाकूचा धाक दाखवून मुलीवर केला 3 वर्षे बलात्कार; मुलगी गर्भवती - बापाचा मुलीवर बलात्कार

एका बापाने आपल्याच मुलीला धमकावून तिच्यावर 3 वर्षे बलात्कार (Father raped daughter ) केला. आता ती तीन महिन्यांची गरोदर (daughter pregnant) आहे. जेव्हा तिने तिच्या कुटुंबातील इतर सदस्यांना याबद्दल सांगितले तेव्हा कोणीही तिच्यावर विश्वास ठेवला नाही. उलट तिला गप्प राहण्यास भाग पाडले. पीडितेने तिच्यावरील अत्याचाराविरुद्ध पोलिसात तक्रार (daughter Rape complaint against father) नोंदविली आहे. latest news from UP, UP Crime

Father Rape Daughter
मुलीवर केला 3 वर्षे बलात्कार

By

Published : Nov 20, 2022, 7:17 PM IST

Updated : Nov 23, 2022, 12:10 PM IST

सहारनपूर (यूपी) : एका बापाने आपल्याच मुलीला धमकावून तिच्यावर 3 वर्षे बलात्कार (Father raped daughter ) केला. आता ती तीन महिन्यांची गरोदर (daughter pregnant) आहे. पीडितेने तीन दिवसांपूर्वी कोतवाली गाठून या प्रकरणाची माहिती (daughter Rape complaint against father) पोलिसांना दिली. मात्र, पोलिसांनी आरोपींवर कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर शनिवारी पीडितेने प्रसार माध्यमांची मदत घेत न्यायासाठी पोलिसांकडे दाद मागितली. latest news from UP, UP Crime

घरच्यांनी तिला गप्प राहायला सांगितले -17 नोव्हेंबर रोजी बेहट कोतवाली परिसरातील एका गावातील मुलीने पोलिसांत तक्रार दिली आणि सांगितले की, 3 वर्षांपूर्वी तिच्या आईचा मृत्यू झाला होता. यानंतर तिच्या वडिलांनी चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार सुरूच ठेवला. ती आता 3 महिन्यांची गरोदर आहे. पीडितेने सांगितले की, जेव्हा तिने तिच्या कुटुंबातील इतर सदस्यांना याबद्दल सांगितले तेव्हा कोणीही तिच्यावर विश्वास ठेवला नाही. उलट तिला गप्प राहण्यास भाग पाडले. कोणीही तिचे ऐकले नाही, तेव्हा तिने आपल्या मावशीच्या पतीला तिच्यावरील अत्याचाराची घटना सांगितली आणि त्यांच्यासोबत तिने पोलीस स्टेशन गाठले.

पीडितेची पोलिसात तक्रार -पोलिसांनी पीडित मुलीची तक्रार लिहून घेतली आहे. मात्र अद्यापपर्यंत आरोपींवर कोणतीही कारवाई केलेली नाही. ब्रिजेश कुमार पांडे यांच्याशी या घटनेबाबत बोलले असता त्यांनी सांगितले की, पीडितेची तक्रार प्राप्त झाली आहे. घटनेचा तपास करण्यात येत आहे. दोषींवर कडक कारवाई केली जाईल.

Last Updated : Nov 23, 2022, 12:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details