हैदराबाद : तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये 16 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. येथे शिवशंकर आणि कोमल प्रसाद नावाच्या पिता-पुत्रांनी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने 16.10 कोटी रुपयांची फसवणूक केली. ( father son cheating hyderabad ) ( cheating 16 crore hyderabad )
फसवणूक झालेलेही पिता-पुत्रच :योगायोगाने फसवणुकीचे बळीही पिता-पुत्रच आहेत. या प्रकरणी सुनील आहुजा आणि आशिष आहुजा यांनी पोलिसांकडे स्वतंत्र तक्रारी केल्या, त्यानंतर पोलिसांनी तपासात फसवणूक करणारे पिता-पुत्र असल्याचे उघड केले.