महाराष्ट्र

maharashtra

Farooq On Kashmiri Pandits : काश्मीर फाईल्सवर सत्यशोधन आयोग नेमा - फारूख अब्दुल्ला

काश्मिरी पंडितांच्या बाबतीतले सत्य जाणायचे असेल ( If you want to know the truth) तर तुम्ही एक आयोग नेमा (appoint a commission ) तो सांगेल की या समस्येला कोण जवाबदार आहे असे वक्तव्य नॅशनल काॅन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला (Farooq Abdullah, President of the National Conference) यांनी केले आहे.

By

Published : Mar 22, 2022, 3:43 PM IST

Published : Mar 22, 2022, 3:43 PM IST

दिल्ली:नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी काश्मिरी पंडितांच्या प्रश्नांवर बोलताना स्पष्ट केले आहे की, "मला वाटते की भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने एक आयोग नेमला पाहिजे आणि हा आयोग त्यांना सांगेल की त्यांच्या प्रश्नाला कोण जबाबदार आहे. काश्मिर फाईल्स या चित्रपटावरुन सध्या सगळीकडे चर्चा आहे. काश्मिरी पंडीतांवर झालेला अन्याय यात दाखवण्यात आला आहे. यावरुन देशभरातील वातावरण ढवळुन निघाले असून दोन्ही बाजुने वेगवेगळ्या प्रतिक्रीया येत आहेत. यात फारूख अब्दुल्ला यांनी सुचक वक्तव्य केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details