महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Nail Polish Hack : महागडे नेलपॉलिशही पटकन निघून जाते; मग हे सोपे उपाय फॉलो करा - नेलपॉलिश जास्त काळ राहण्यासाठी काय उपाय

नेलपॉलिश निघून जाण्याने अनेक मुली त्रस्त असतात. महागड्या नेलपॉलिश लावूनही त्याचा काहीवेळ उपयोग होत नाही. काही वेळा चुकीच्या सवई आणि नेलपॉलिश लावण्याची योग्य पद्धत माहित नसल्याने नखांवरच्या नेलपॉलिश निघून जातात. त्या पासून सुटका मिळवण्यासाठी आणि नेलपॉलिश जास्त काळ राहण्यासाठी काय उपाय आहेत How to make nail polish last longer ते आज आपण जाणून घेणार आहोत.

Nail Polish Hack
Nail Polish Hack

By

Published : Sep 19, 2022, 2:17 PM IST

नवी दिल्ली -हातांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अनेक मुली नखांना नेलपॉलिश लावतात. पण जेव्हा त्या अर्धवट निघतात तेव्हा संपूर्ण मूड खराब Bad habits can cause nail polish to come off होतो. नेलपॉलिश जास्त काळ टिकून राहण्यासाठी काही जण बाजारातून सर्वात महाग आणि उत्तम नेलपॉलिश आणतात. पण जेव्हा त्याचे दोन-तीन कोट लावतो आणि त्यानंतर ती निघते. तेव्हा ती परिस्थीती आतिशय मनस्ताप देणारी ठरते. जर तुम्ही नेलपॉलिश पटकण निघण्याबद्दल चिंतित असाल. तर या सोप्या युक्त्या फॉलो How to make nail polish last longer करा. त्याशिवाय नेलपॉलिश लवकर का निघते हे देखील जाणून why nail polish comes off early घेऊयात.

नेलपॉलिश लावण्यापूर्वी हात धुवू नका - हे वाचायला जरा विचित्र वाटेल. पण बहुतेक मुलींना नेलपॉलिश लावण्यापूर्वी हात पूर्णपणे स्वच्छ करण्याची सवय असते. पण जर तुम्हाला नेलपॉलिश नखांवर टिकून राहायचे असेल तर आधी हात धुवू नका. यामुळे नेलपॉलिश जास्त काळ टिकेल.

पातळ थर लावा -नेलपॉलिशचे दोन ते तीन कोट लावल्याने ते नखांवर टिकून राहते, असे जर तुम्हाला वाटत असेल. त्यामुळे हे पूर्णपणे चुकीचे आहे. नखेवर नेलपॉलिशचा थर जितका पातळ असेल तितका जास्त काळ टिकेल. तर नखांमधून दोन ते तीन थर पटकन निघतात.

बेस कोट विसरू नका -नेलपॉलिश नखांवर नीट चिकटून किंवा टिकवून ठेवायची असेल तर नखांवर प्रथम बेस कोट लावा. जर तुम्हाला बेसकोट लावण्याची सवय नसेल, तर कोणतीही नेलपॉलिश जास्तकाळ टिकत नाही. म्हणूनच नेल पेंट लावण्याची ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे. ती चुकवू नका.

दुसरा कोट लावण्यापूर्वी नेलपॉलिश सुकू द्या - नेलपॉलिशचे दोन ते तीन कोट लावणे हे वेळखाऊ काम आहे. पण हात सुंदर करणे देखील आवश्यक आहे. नेलपॉलिशच्या एका लेपनंतर, ते कोरडे होण्याची वाट पाहा आणि सुमारे दोन ते तीन मिनिटांनंतर पहिला कोट सुकल्यावर दुसरा कोट लावा.

नखांच्या टोकांवर लावा - जर तुमच्या नखांच्या टोकावरून नेलपॉलिश लवकर निघत असेल. तर टोकांवर नेलपॉलिश चांगली लावा. जेणेकरून नेलपोलिश लवकर निघून जाणाक नाही.

टॉप कोट लावा - बेस कोट प्रमाणे, सर्वात शेवटी वरचा कोट म्हणजे टॉप कोट असतो. तो लावणे देखील महत्त्वाचे आहे. जर तुमची नेलपॉलश जास्त काळ टीकवायची असेल. यामुळे नेलपेंटचा रंग बराच काळ ताजा दिसतो आणि नेलपेंट लवकर निस्तेज होत नाही.

काम करताना काळजी घ्या -नेलपॉलिश निघण्याचे मुख्य कारण म्हणजे साबण आणि पाणी. त्यामुळे तुम्ही भांडी धुत असाल तर हातात हातमोजे जरूर घाला. जेणेकरून जास्त साबण आणि पाण्याच्या वापरामुळे नेल पेंट निघणार नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details