महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ध्येयवेड्या तरुणाची सायकलवर भारतभ्रमंती; 'वारसास्थळ' जतन, संवर्धनाचा देतो संदेश - सुनिल थोरात यांची खास मुलाखत

सुनिल थोरात हा तरुण सायकलवर भारत भ्रमंतीसाठी निघाला आहे. औरंगाबादवरून सायकलवर निघालेल्या सुनिलने आतापर्यंत पाच राज्यांचा प्रवास पूर्ण केला आहे. तो मंगळवारी हैदराबादला दाखल झाला. त्याची मुलाखत घेतली आहे, 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी विश्वास दुतोंडे यांनी.

hyderabad
प्रतिनिधीशी संवाद साधताना सुनिल थोरात

By

Published : Mar 3, 2021, 1:38 AM IST

Updated : Mar 3, 2021, 9:33 AM IST

हैदराबाद - हैदराबाद - वारसास्थळांचं जतन आणि संवर्धनाबाबत जनजागृतीसाठी सुनिल थोरात या ध्येयवेड्या तरुणाने सायकलवर भारतभ्रमंती सुरू केली आहे. सुनिल हा औरंगाबाद येथून सायकलवर भारतभ्रंतीसाठी निघाला असून दोन महिन्यात त्यानं तब्बल ५ राज्य पादाक्रांत केले आहेत. मंगळवारी तो हैदराबाद इथं दाखल झाला असून त्यानं ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी विश्वास दुतोंडे यांच्याशी खास संवाद साधला.

सायकलवर भारत भ्रमंतीसाठी निघालेल्या सुनिल थोरातची खास मुलाखत
Last Updated : Mar 3, 2021, 9:33 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details