महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Encounter In Chaibasa : पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, चार जवान जखमी - झारखंडमधील चाईबासा

झारखंडमधील चाईबासाच्या सारंडा जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली असून त्यात चार जवान जखमी झाले आहेत. (encounter in chaibasa Jharkhand). चकमकीत अनेक नक्षलवाद्यांनाही गोळ्या लागल्याचे वृत्त आहे. टोटो आणि गोयलकेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही चकमक झाली. (encounter between police and naxalites).

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Dec 1, 2022, 4:06 PM IST

चाईबासा (झारखंड) :झारखंडमधील चाईबासाजिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली आहे. (encounter in chaibasa Jharkhand). चकमकीत चार जवान जखमी झाले आहेत. जखमी जवान हे कोब्रा बटालियनचे आहेत. जवानांना उपचारासाठी हेलिकॉप्टरने रांची येथे नेण्यात आले आहे.(encounter between police and naxalites). (Encounter between police and Naxalites in Chaibasa).

अजूनही चकमक चालू : गुरुवारी शोध मोहिमेदरम्यान पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये नक्षलग्रस्त टोंटो आणि गोयलकेरा पोलीस ठाण्याच्या सीमेवर ही चकमक झाली. चकमकीत अनेक नक्षलवाद्यांनाही गोळ्या लागल्याचे वृत्त आहे. दोन्ही बाजूंनी अजूनही चकमक चालू आहे. घटनास्थळी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त पाठवण्यात आला असून वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी तळ ठोकून आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details