नवी दिल्ली - अंदमान आणि निकोबार बेटावर सोमवारी ४.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला असल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने (NCS)ने दिली आहे. ( National Center for Seismology ) "आज रविवार (दि. 9 मे )रोजी पहाटे 1:11 वाजता, अंदमान आणि निकोबार बेटाच्या कॅम्पबेल खाडीपासून (85km NNE)वर (4.4)तीव्रतेचा भूकंप झाला," ( Earthquake of magnitude 4.4 hits Andaman ) असे नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले आहे.
Earthquake In Andaman Nicobar : अंदमानमध्ये ४.४ रिश्टर स्केलचा भूकंप; 'NCS'ची माहिती - अंदमान निकोबारमध्ये भुकंप झाला
अंदमान आणि निकोबार बेटावर सोमवारी ४.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला असल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने (NCS)ने दिली आहे. ( National Center for Seismology ) "आज रविवार (दि. 9 मे )रोजी पहाटे 1:11 वाजता, अंदमान आणि निकोबार बेटाच्या कॅम्पबेल खाडीपासून (85km NNE)वर (4.4)तीव्रतेचा भूकंप झाला," असे नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले आहे.
![Earthquake In Andaman Nicobar : अंदमानमध्ये ४.४ रिश्टर स्केलचा भूकंप; 'NCS'ची माहिती Earthquake In Andaman Nicobar](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15232835-thumbnail-3x2-bhuk.jpg)
Earthquake In Andaman Nicobar
या बातमीचे सविस्तर वृत्त थोड्या वेळात -