महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

65 KG Gold seized डीआरआयने मुंबई, पाटणा आणि दिल्लीत 65.46 किलो सोने जप्त केले - dri seized 65kg of gold

सोन्याच्या तस्करीचा मोठा प्रयत्न महसूल गुप्तचर संचालनालयाने ( Directorate of Revenue Intelligence ) हाणून पाडला आहे. विभागाने मुंबई, पाटणा आणि दिल्ली येथे 65.46 किलो सोने जप्त केले आहे.

gold
gold

By

Published : Sep 21, 2022, 4:34 PM IST

नवी दिल्ली : महसूल गुप्तचर संचालनालयाने ( Directorate of Revenue Intelligence ) सोन्याच्या तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. डीआरआयने शेजारच्या ईशान्येकडील देशांतून तस्करी केल्या जात असलेल्या सुमारे 33.40 कोटी रुपयांच्या 394 विदेशी सोन्याची बिस्कीटे जप्त केली आहेत.

अलीकडेच काळात डीआरआयकडूनतस्करीच्या सोन्याच्या जप्ताची ही सर्वात मोठी कारवाई आहे. मुंबई, पाटणा आणि दिल्ली येथे एकाचवेळी कारवाई करीत 65.46 किलो सोने जप्त करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details