कानपूर -उत्तरप्रदेशातील कानपूरमधील कल्याणपूर ठाणे परिसरात ट्रिपल मर्डर ( Kanpur Triple Murder ) झाल्याची घटना घडली आहे. मानसिक दबावाखाली येऊन एका डॉक्टरने पत्नी आणि आपल्या दोन मुलांची हत्या ( doctor kills wife and childrens kanpur ) केली आहे. विशेष हत्या केल्यानंतर आरोपीने आपल्या लहान भावाला घटनेची माहिती दिली आणि आरोपी घटना स्थळाहून फरार झाला.
'मी मानसिक तणावाखाली आहे आणि पोलिसांना माहिती दे'
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणपूर ठाणे परिसरातील डिवीनिटी अपार्टमेंटमधील 501 नंबर फ्लाटमध्ये डॉ. सुशील कुमार आपल्या पत्नी चंद्रप्रभा आणि मुलगी खुशी (वय 16 वर्ष) आणि शिखर (वय 18 वर्ष) यांच्यासह राहत होते. शुक्रवारी संध्याकाळी त्यांनी आवास विकास येथे राहत असलेल्या आपला भाऊ सुनिल कुमारला फोन केला. त्यांनी आपल्या भावाला सांगितले कि मी मानसिक तणावाखाली आहे आणि पोलिसांना माहिती दे. त्यानंतर त्यांनी लगेच फोन कट केला.
रक्ताच्या धारोळ्यात पडलेला होता मृतदेह -