महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Dalai lama to Visit Jammu : तिबेटियन धर्मगुरू दलाई लामा जम्मू, काश्मीर आणि लडाखच्या दौऱ्यावर - Dalai lama to visit jammu

प्रसिद्ध तिबेटियन धर्मगुरू आणि अध्यात्मिक नेते दलाई लामा हे आज आणि उद्या जम्मू काश्मीर आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखला भेट देणार ( Dalai Lama JK And Ladakh Visit ) आहेत.

Dalai lama
दलाई लामा

By

Published : Jul 14, 2022, 1:11 PM IST

जम्मू : तिबेटचे अध्यात्मिक नेते दलाई लामा १४ जुलैला जम्मू आणि काश्मीर आणि १५ जुलैला लडाख या केंद्रशासित प्रदेशाच्या दौऱ्यावर येणार ( Dalai Lama JK And Ladakh Visit ) आहेत.

हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथील त्यांच्या निवासस्थानावरून दोन वर्षांत बौद्ध नेत्याची अशी ही पहिलीच भेट आहे.

बुधवारी दलाई लामा यांच्या वाढदिवसानिमित्त धर्मशाला आणि दिल्लीमध्ये मोठा उत्सव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या असतानाही ही भेट घडली.

दलाई लामा एक महिन्याहून अधिक काळ लडाखमध्ये राहणार आहेत.

हेही वाचा :In pictures: दोन वर्षानंतर लोकांसमोर आले दलाई लामा.. पाहा फोटो

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details