बेंगळुरू : बेंगळुरूमध्ये घरगुती सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. यात तीन जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर दोन जखमी झाल्याचे समजते आहे.
बेंगळुरूमध्ये घरात सिलिंडरचा स्फोट; तिघांचा मृत्यू, दोन जखमी
बेंगळुरूमध्ये घरगुती सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. यात तीन जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर दोन जण जखमी झाल्याचे समजत आहे.
Bangalore Cylinder blast
बेंगळुरूच्या चामराजपेट येथील रॉयल सर्कलजवळच्या इमारतीत हा स्फोट झाला आहे. घटनेचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. व्ही व्ही पुरम पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, स्फोट इतका भीषण होता की एका मृतदेहाचे दोन्ही पाय कमरेपासून वेगळे झाले आहेत.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...