मुंबई :क्रिप्टोकरन्सीमुळे अनेक गुंतवणूकदार आणि वित्तीय सेवा कंपन्यांना सुगीचे दिवस आले आहेत. नेहमीच्या चलनाप्रमाणे क्रिप्टोकरन्सी खर्च करता येत नाही. पण दररोज नवनवीन सेवा उपलब्ध होत आहेत. ज्यामुळे लोक दैनंदिन वापरासाठी बिटकॉइन आणि इतर डिजिटल नाण्यांची मदत घेऊ शकतात. क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांकडे (Bitcoin Rate Today) तरुणांचे मोठ्या प्रमाणात लक्ष (Cryptocurrency Prices Today) असते. आज क्रिप्टोकरन्सीच्या दरांत किंचीत घसरण पाहावयास मिळाली. आजचे बीटकॉईनचे दर काय आहेत जाणून घ्या.
Cryptocurrency Prices Today : जाणून घ्या आजचे क्रिप्टोकरन्सीचे दर, कशाला वाढतेय मागणी ? - आजचे क्रिप्टोकरन्सीचे दर
क्रिप्टोकरन्सीमुळे अनेक गुंतवणूकदार आणि वित्तीय सेवा कंपन्यांना सुगीचे दिवस आले आहेत. नेहमीच्या चलनाप्रमाणे क्रिप्टोकरन्सी खर्च करता येत नाही. पण दररोज नवनवीन सेवा उपलब्ध होत आहेत. ज्यामुळे लोक दैनंदिन वापरासाठी बिटकॉइन आणि इतर डिजिटल नाण्यांची मदत घेऊ शकतात. क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांकडे (Bitcoin Rate Today) तरुणांचे मोठ्या प्रमाणात लक्ष (Cryptocurrency Prices Today) असते. आज क्रिप्टोकरन्सीच्या दरांत किंचीत घसरण पाहावयास मिळाली. आजचे बीटकॉईनचे दर काय आहेत जाणून घ्या.
![Cryptocurrency Prices Today : जाणून घ्या आजचे क्रिप्टोकरन्सीचे दर, कशाला वाढतेय मागणी ? Cryptocurrency Prices Today](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16788917-thumbnail-3x2-bitcoin.jpg)
क्रिप्टोकरन्सीचे दर,
आजचे दर( Cryptocurrency Prices Today In India) :
क्रिप्टोकरन्सी | आजचे दर | कालचे दर |
बिटकॉइन | 16, 88,052 रूपये | 17,08,193 रूपये |
इथेरिअम | 1, 29,435रूपये | 1,32,726 रूपये |
बायनान्स | 25,558 रूपये | 25,086 रूपये |