महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Cryptocurrency Prices Today : दिवाळीच्या मुहुर्तावर जाणून घेवू या आजचे क्रिप्टोकरन्सीचे दर - इथेरिअम

आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होतात. भारतात बीटकॉईनसह अन्य क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार होऊ लागले आहेत. क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांकडे (Bitcoin Rate Today) तरुणांचे मोठ्या प्रमाणात लक्ष (Cryptocurrency Prices Today) असते. आज क्रिप्टोकरन्सीच्या दरांत किंचीत घसरण पाहावयास मिळाली. आजचे बीटकॉईनचे दर काय आहेत जाणून घ्या.

Cryptocurrency Prices Today
क्रिप्टोकरन्सीचे दर

By

Published : Oct 24, 2022, 7:52 AM IST

मुंबई :आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होतात.भारतात बीटकॉईनसह अन्य क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार होऊ लागले आहेत. विदेशाप्रमाणाचे भारतातही तरुणांमध्ये क्रिप्टोकरन्सीचे मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. आज क्रिप्टोकरन्सीच्या दरांत वाढ पाहावयास मिळाली. क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारांकडे ( Bitcoin Rate Today ) तरुणांचे मोठ्या प्रमाणात लक्ष ( Cryptocurrency Prices Today ) असते. ( Cryptocurrency Prices 24 October 2022 ) आजचे बीटकॉईनचे दर जाणून घ्या.

आजचे दर( Cryptocurrency Prices Today In India) :

क्रिप्टोकरन्सी आजचे दर कालचे दर
बिटकॉइन 16,03,606 रूपये 15,84,805 रूपये
इथेरिअम 1,11,891 रूपये 1,08,311 रूपये
बायनान्स 22,715 रूपये 22,238 रूपये

ABOUT THE AUTHOR

...view details