महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Cryptocurrency Prices Today : बिटकॉईनचे दर वाढले, किती आहेत बिटकॉईन दर जाणून घ्या

Bit Coin Rate In India : बिट कॉइन ( Bit Coin ) आणि इतर क्रिप्टो शेअर्सच्या दरांमध्ये ऐतिहासिक अशी घसरण झाल्यानंतर बिटकॉइन आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. तीन आठवड्यापूर्वी बिटकॉइनची किंमत जवळपास 5 लाखांनी घसरली होती. बिटकॉइन या महिन्यातही यामध्ये सातत्याने चढ-उतार पहायला मिळत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत 19 लाख 87 हजार 260 रुपये ( Todays Bitcoin Rate ) इतकी आहे. कालच्या तुलनेत आज बिटकॉइनचे ( Bit Coin Rate ) वाढले आहेत. कालपेक्षा आज हे दर 56,792 रुपयांनी वाढले आहेत.

Bitcoin
Bitcoin

By

Published : Aug 9, 2022, 6:45 AM IST

मुंबई -शेअर बाजारमध्ये विविध कंपन्यांच्या शेअर्सप्रमाणे आता क्रिप्टोकरन्सीमध्ये देखील लोक गुंतवणूक करत आहेत. क्रिप्टोकरन्सीला लोक ( Cryptocurrency Prices ) पसंती देत असून शेअर्स प्रमाणे त्याचेही महत्व वाढले आहे. त्यामुळे, आज आम्ही तुम्हाला क्रिप्टोकरन्सीच्या ( Bitcoin price news ) दराबाबत माहिती देणार आहोत. आजचे दर बघितले तर, आज बिट कॉईनचे दर कालपेक्षा वाढले आहेत. आज बिट कॉईनची किंमत 19 लाख 87 हजार 260 रुपये इतकी आहे. ( Cryptocurrency Prices) कालपेक्षा आज हे दर 56,792 रुपयांनी वाढले आहेत. ( Bit Coin Rate )

आजचा बिटकॉइन दर -आज बिटकॉइनचा दर भारतीय बाजारात 19 लाख 87 हजार 260 रुपये इतका आहे. कालपेक्षा आज हे दर 56,792 रुपयांनी वाढले आहेत. ( Bit Coin Rate )

आजचा इथेरिअम कॉईन दर - आज इथेरिअम कॉइनचा दर भारतीय बाजारात 1 लाख 38 हजार 499 रुपये इतका आहे. 3178.50 रुपयांनी आज इथेरिअमचे दर कमी आहेत.

आजचा डॉज कॉईन दर -आज डॉज कॉइनचा दर भारतीय बाजारात 5.61 रुपये इतका आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details