महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Bit Coin Rate In India : बिट कॉईनच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर किती आहेत

Bit Coin Rate In India : शेअर बाजारमध्ये विविध कंपन्यांच्या शेअर्सप्रमाणे आता क्रिप्टोकरन्सीमध्ये देखील लोक गुंतवणूक करत आहेत. क्रिप्टोकरन्सीला लोक ( Cryptocurrency Prices ) पसंती देत असून शेअर्स प्रमाणे त्याचेही महत्व वाढले आहे. त्यामुळे, आज आम्ही तुम्हाला क्रिप्टोकरन्सीच्या ( Bitcoin price news ) दराबाबत माहिती देणार आहोत. आजचे दर बघितले तर, आज बिट कॉईनचे दरात कालपेक्षा वाढले आहेत. आज बिट कॉईनची किंमत 19 लाख 58 हजार 989 रुपये इतकी आहे. ( Cryptocurrency Prices)

Bit Coin
Bit Coin

By

Published : Aug 6, 2022, 7:37 AM IST

बिट कॉइन ( Bit Coin ) आणि इतर क्रिप्टो शेअर्सच्या दरांमध्ये ऐतिहासिक अशी घसरण झाल्यानंतर बिटकॉइन आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. तीन आठवड्यापूर्वी बिटकॉइनची किंमत जवळपास 5 लाखांनी घसरली होती. बिटकॉइन या महिन्यातही यामध्ये सातत्याने चढ-उतार पहायला मिळत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत 19 लाख 58 हजार 989 रुपये ( Todays Bitcoin Rate ) इतकी आहे. कालच्या तुलनेत आज बिटकॉइनचे ( Bit Coin Rate ) कमी झाले आहेत.

आजचा बिटकॉइनचा दर -आज बिटकॉइनचा दर भारतीय बाजारात 19 लाख 58 हजार 989 रुपये इतका आहे.

आजचा इथेरिअम कॉईनचा दर - आज इथेरिअम कॉइनचा दर भारतीय बाजारात 1 लाख 39 हजार 799 रुपये इतका आहे.

आजचा डॉज कॉईन दर -आज डॉज कॉइनचा दर भारतीय बाजारात 5.66 रुपये इतका आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details