महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Bit Coin Rate In India : बिट कॉईनच्या दरात वाढ, जाणून घ्या किती आहेत आजचे दर - Cryptocurrency Prices Today

शेअर बाजारमध्ये विविध कंपन्यांच्या शेअर्स प्रमाणे आता क्रिप्टोकरन्सीमध्ये देखील लोक गुंतवणूक करत आहे. क्रिप्टोकरन्सीला लोक ( Cryptocurrency Prices ) पसंती देत असून शेअर्स प्रमाणे त्याचेही महत्व वाढले आहे. त्यामुळे, आज आम्ही तुम्हाला क्रिप्टोकरन्सीच्या ( Bitcoin price news ) दराबाबत माहिती देणार आहोत. दरम्यान आजचे दर बघितले तर, आज बिटकॉईच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. काल बिट कॉईनची किंमत 18 लाख 67 हजार 441 होती. आज त्यात ( Cryptocurrency Prices) वाढ झाली असून 19 लाख 45 हजार 553 रुपये इतके बिटकॉईनचे दर आहे.

Bit Coin
Bit Coin

By

Published : Jul 31, 2022, 7:04 AM IST

मुंबई - आजचे दर बघितले तर, आज बिटकॉईच्या ( Bitcoin news ) दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. काल बिट कॉईनची किंमत 18 लाख 67 हजार 441 होती. आज त्यात ( Cryptocurrency Prices 28 July 2022 ) वाढ झाली असून 19 लाख 45 हजार 553 रुपये इतके बिटकॉईनचे दर आहे.

आजचे दर

बिटकॉईन - 19 लाख 45 हजार 553 रुपये

इथेरियम -1 लाख 40 हजार 031 रुपये

डॉज कॉईन - 5.85 रुपये

ABOUT THE AUTHOR

...view details