महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Bit Coin Rate In India : बिट कॉईन 18 लाखांवर, किती आहेत बीट कॉईनचे आजचे दर, जाणून घ्या - बिट कॉईन

बिट कॉईनच्या व्यवहारात प्रचंड उलाढाल होत असताना आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्याला पाहायला मिळते. बिट कॉईनच्या दरात सातत्याने चढउतार पहायला मिळतात. गेल्या दोन महिन्यापासून बिटकॉइनच्या किमतीत घसरण सुरु आहे. त्यामुळे बिटकॉइनच्या गुंतवणूकदारांची चिंता पुन्हा वाढली आहे. बिटकॉइन गेल्या आठवड्यात सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला होता. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची ( Bit Coin Rate ) किंमत 18 लाख 90 हजार 082 रुपये इतकी आहे.

Cryptocurrency Prices Today
Cryptocurrency Prices Today

By

Published : Jul 23, 2022, 6:57 AM IST

मुंबई - बिटकॉइन ( BTC ) आणि इतर क्रिप्टो शेअर्सच्या दरांमध्ये ऐतिहासिक अशी घसरण झाल्यानंतर बिटकॉइन आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. तीन आठवड्यापूर्वी बिटकॉइनची किंमत जवळपास ६ लाखांनी घसरली होती. बिटकॉइन या महिन्यातही यामध्ये सातत्याने चढ- उतार पहायला मिळत आहे. गुंतवणूकदारांचा प्रतिसाद कमी असल्याने दर सातत्याने उतरत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत 18 लाख 90 हजार 082 रुपये ( Todays Bitcoin Rate ) इतकी आहे. कालच्या तुलनेत आज बिटकॉइनचे ( Bit Coin Rate ) कमी झाले आहेत.

आजचा बिटकॉइनचा दरआज बिटकॉइनचा दर भारतीय बाजारात 18 लाख 90 हजार 082 रुपये इतका आहे

आजचा इथेरिअम कॉईनचा दरआज इथेरिअम कॉइनचा दर भारतीय बाजारात 1 लाख 27 हजार 700 रुपये इतका आहे.

आजचा डोज कॉईनचा दरआज डोज कॉइनचा दर भारतीय बाजारात 5.73 रुपये इतका आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details