मुंबई :क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारांकडे ( Bitcoin Rate Today ) तरुणांचे मोठ्या प्रमाणात लक्ष ( Cryptocurrency Prices Today ) असते. विदेशाप्रमाणाचे भारतीय तरुणांमध्येही क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहाराचे आकर्षण आहे. आज जाणून घ्या ( Cryptocurrency Prices 9 October 2022 ) आजचे बीटकॉईनचे दर काय आहेत. ( Cryptocurrency Prices Today In India ).
काल क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये किमती कमी झाल्यामुळे आज बिटकॉईनचे दर पडलेले आहेत. प्रमुख क्रिप्टोकरन्सीच्या दरांमध्ये आज घसरण पाहावयास मिळाली. काल जागतिक क्रिप्टो मार्केट कॅप $938.00 अब्ज होते. त्यात काल 1.04 टक्क्यांनी घसरण झाली. गेल्या 24 तासांमध्ये 37.51 टक्क्यांनी घसरण झाल्याने एकूण क्रिप्टो मार्केट व्हॉल्यूम $32.65 अब्ज झाले होते.
बिटकॉइनची किंमत आज 0.01 टक्क्यांच्या वाढीसह सुमारे 16 लाख रुपये आहे. तसेच बिटकॉइनसह आज इथेरियांच्या दारांमध्येही घसरण झालेली पाहावयास मिळाली. इथेरियमचे दर आज जागतिक बाजारात 1310$ आहे. तर भारतीय बाजारामध्ये इथेरियमची किंमत १ लाख ८ हजार ५२६ रुपये इतकी आहे.