महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देशभरात होळी-धुलीवंदन उत्साहात साजरे; पाहा व्हिडिओ... - देशभरातील होळी

देशभरात आज होळी आणि धुलीवंदन सण उत्साहात साजरे करण्यात आले. ठिकठिकाणी लोकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करत होळी साजरी केली, तर कित्येक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जाही उडाला...

Country celebrates Holi amid restricted COVID norms
देशभरात होळी-धुलीवंदन उत्साहात साजरे; पाहा व्हिडिओ...

By

Published : Mar 29, 2021, 9:24 PM IST

हैदराबाद : देशभरात आज होळी आणि धुलीवंदन सण उत्साहात साजरे करण्यात आले. ठिकठिकाणी लोकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करत होळी साजरी केली, तर कित्येक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जाही उडाला.

पाहूयात देशभरातील या उत्सवाचे काही व्हिडिओ...

लडाखच्या गलवानमध्ये १७ हजार फूट उंचीवर आयटीबीपीच्या जवानांनी साजरी केली होळी..
रोहतकमध्ये नागरिकांनी उत्साहात साजरे केले धुलीवंदन..
वाराणसीमध्ये होळीनिमित्त विविध खाद्यपदार्थांची रेलचेल...
हरिद्वारमध्ये होळीनिमित्त पारंपारिक कार्यक्रमांचे आयोजन...
प्रयागराजमध्ये उत्साहात धुलीवंदन साजरे..
राजस्थानमध्ये उत्साहात पार पडला होलिका दहन उत्सव..

हेही वाचा :प्रियंका चोप्राने पती निकसोबत लंडनमध्ये साजरी केली होळी

ABOUT THE AUTHOR

...view details