नवी दिल्ली: Corona Alert Mock Drill: मंगळवार, 27 डिसेंबर रोजी, देशभरातील रुग्णालयांमध्ये COVID19 प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी आपत्कालीन परिस्थितीला कसे तोंड द्यायचे यासाठी एक मॉक ड्रिल mock drill for emergency response आयोजित केले जाणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया हे देखील शासकीय रुग्णालयात मॉक ड्रिलसाठी जाणार आहेत. मांडवीय यांनी गुरुवारी राज्यसभेत स्वत:हून दखल घेत कोरोनाला सामोरे जाण्यासाठी असलेल्या देशाच्या तयारीवर विधान केले होते.
Corona Alert Mock Drill: कोरोना अलर्ट: मंगळवारी देशभरात होणार मॉक ड्रिल.. केंद्र सरकारची घोषणा - केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया
Corona Alert Mock Drill: केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया हे 27 डिसेंबरला शासकीय रुग्णालयात मॉक ड्रीलसाठी जाणार आहेत.केंद्रीय आरोग्य मंत्री मांडविया म्हणाले की, आम्ही सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून COVID19 cases across the country आहोत.
केंद्रीय आरोग्य मंत्री मांडविया म्हणाले की, आम्ही सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून COVID19 cases across the country आहोत. सध्या चीन आणि भारतामध्ये थेट विमानसेवा नाही पण लोक इतर मार्गाने येतात. अशा परिस्थितीत कोणताही अज्ञात विषाणू भारतात प्रवेश करू नये आणि त्याचवेळी प्रवासात कोणताही अडथळा येणार नाही याची खात्री करण्यावर आम्ही भर देत आहोत.
दरम्यान, केंद्र सरकारने नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीला ( Nasal vaccine against COVID19 ) मान्यता दिली आहे. हे हेटरोलॉगस बूस्टर म्हणून वापरले जाईल आणि खाजगी रुग्णालयांमध्ये प्रथम उपलब्ध होईल. आजपासून कोरोना लसीकरण कार्यक्रमात ( corona vaccination in India ) त्याचा समावेश केला जाणार आहे.