महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Congress MLA on way to BJP : काँग्रेस आमदार भाजपच्या वाटेवर; आज रात्री दिल्लीत होऊ शकतो पक्षप्रवेश - Congress MLA on way to BJP

काँग्रेस आमदार भाजपच्या वाटेवरती ( Congress MLA on way to BJP ) असून, आज रात्री त्यांचा दिल्लीत पक्षप्रवेश होऊ शकतो. त्यादृष्टीने राज्यात तयारी सुरू झाली आहे. मात्र, अद्याप किती आमदार पक्ष प्रवेश करणार यावर शिक्कामोर्तब झाले नाही. विरोधी पक्ष नेते मायकल लोबो ( opposition leader Michael Lobo ) यांच्यासह त्यांचे समर्थक आमदार पक्षप्रवेश करण्यावर ठाम झाले आहेत. काही आमदारांचे अजून दुमत आहे.

विरोधी पक्ष नेते मायकल लोबो
विरोधी पक्ष नेते मायकल लोबो

By

Published : Jul 10, 2022, 9:16 PM IST

गोवा : काँग्रेस आमदार भाजपच्या वाटेवरती ( Congress MLA on way to BJP ) असून, आज रात्री त्यांचा दिल्लीत पक्षप्रवेश होऊ शकतो. त्यादृष्टीने राज्यात तयारी सुरू झाली आहे. मात्र, अद्याप किती आमदार पक्ष प्रवेश करणार यावर शिक्कामोर्तब झाले नाही. विरोधी पक्ष नेते मायकल लोबो ( opposition leader Michael Lobo ) यांच्यासह त्यांचे समर्थक आमदार पक्षप्रवेश करण्यावर ठाम झाले आहेत. काही आमदारांचे अजून दुमत आहे.

काँग्रेस पक्षश्रेष्ठींची मनधरणी सुरूच :निवडणूक प्रभारी दिनेश गुंडेराव हे आमदारांच्या संपर्कात असून, ते आमदारांची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, आमदारांनी गुंडुरायांच्या प्रयत्नांना वेगळी वाट दाखवत आपला पुढचा मार्ग स्वीकारला आहे. आज सकाळपासून वडगाव येथे या सर्व आमदारांची बैठक सुरू होती. मात्र, आमदारांना रोखण्यात काँग्रेस नेतृत्व अपयशी ठरला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details