संगारेड्डी (तेलंगणा): तेलंगणा राज्यात काँग्रेस नेते राहुल गांधी Congress leader Rahul Gandhi यांची भारत जोडो यात्रा उत्साहात सुरू Bharat Jodo Yatra आहे. संगारेड्डी जिल्ह्यात आजही राहुल गांधी भारत जोडो यात्रा सुरू आहे. सकाळी गणेश गड्डा येथून सुरू झालेली पदयात्रा संगारेड्डी उपनगरात पोहोचली. या क्रमाने महिलांनी राहुल गांधींचे तेलंगण राज्यातील परंपरा असलेल्या बोनालूने स्वागत केले.
Rahul Gandhi Dance: राहुल गांधींनी केला आदिवासी महिलांसोबत 'डान्स'.. महिलांनी केले स्वागत
काँग्रेस खासदार राहुल गांधी Congress leader Rahul Gandhi यांनी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसोबत तेलंगणातील रुद्रराम येथून 'भारत जोडो यात्रे'ला सुरुवात Bharat Jodo Yatra केली. यावेळी त्यांनी भारत जोडो यात्रेत आदिवासी महिलांसोबत डान्स Rahul Gandhi Dances with Tribal Women केला.
पदयात्रेच्या मध्यभागी एक मनोरंजक दृश्य घडले. पोतुराजू (पोटू राजू एक हिंदू लोकदेवता आहे) सारख्या चाबकाने खेळून राहुल गांधी यांनी सहभाग नोंदविला. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. तत्पूर्वी, राहुल गांधी, टीपीसीसी प्रमुख रेवंत, आमदार सीताक्का आणि जगारेड्डी यांनी आदिवासी महिलांसोबत थोडावेळ नृत्य Rahul Gandhi Dances with Tribal Women केले.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसोबत तेलंगणातील रुद्रराम येथून 'भारत जोडी यात्रे'ला सुरुवात केली. या दरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी आंध्र, तेलंगणा आणि दक्षिण ओडिशा येथील आदिवासी लोकांचे पारंपारिक लोकनृत्य 'धिंसा' सादर करणाऱ्या कलाकारांसोबत सामील झाले.