महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Goa Assembly elections 2022: गोवा काँग्रेसकडून 5 उमेदवारांची यादी जाहीर

गोवा विधानसभेच्या निवडणुकीसाठी ( Goa Assembly Election 2022 ) सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार घोषित करण्यास सुरुवात केली ( Candidate List For Goa Assembly Election ) आहे. काँग्रेसने उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली ( Goa Congress Candidate List ) आहे.

गोवा विधानसभा निवडणूक
गोवा विधानसभा निवडणूक

By

Published : Jan 20, 2022, 10:18 PM IST

पणजी-गोवा विधानसभा निवडणुकीत ( Goa Assembly elections 2022 ) काँग्रेसने आणखी 5 उमेदवार उतरविले ( Congress issues a list of 5 candidates ) आहेत. या उमेदवारांची यादी काँग्रेसने जाहीर केली आहे.

गोवा विधानसभेच्या निवडणुकीसाठी ( Goa Assembly Election 2022 ) सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार घोषित करण्यास सुरुवात केली ( Candidate List For Goa Assembly Election ) आहे. काँग्रेसने उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली ( Goa Congress Candidate List ) आहे.

काँग्रेसने 18 जानेवारीला उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत नऊ उमेदवारांची नावे घोषित करण्यात आले आहेत. भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या माजी मंत्री मायकेल लोबो यांना कलंगुटमधून तिकीट देण्यात आले आहे. पहिल्या दोन यादीत 15 तर आज 9 असे एकूण 24 उमेदवार काँग्रेसकडून जाहीर करण्यात ( Goa election update ) आले आहेत.

गोवा काँग्रेस यादी जाहीर

हेही वाचा-मुलायम सिंह यादव यांचे साढू आणि काँग्रेसच्या 'पोस्टर गर्ल'ने केले भाजपात प्रवेश

दुसऱ्या यादीत 9 उमेदवारांचा समावेश

काँग्रेसने 9 जानेवारीला दुसरी उमेदवार यादी जाहीर केली ( Goa Congress Candidate Second List ) आहे. यात सात उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. यापूर्वी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत 10 उमेदवारांना स्थान देण्यात आले होते. रविवारी रात्री उशिरा घोषित करण्यात आलेल्या यादीत 7 जणांचा समावेश आहे.

हेही वाचा-BJP Panaji Candidate Atanasio Monserrate : 'मी माझी तुलना मनोहर पर्रीकरांशी करत नाही ते खूप मोठे नेते'

काँग्रेस अजूनही संभ्रमात

मागच्या दोन दिवसांपासून राज्यात भाजपला रोखण्यासाठी तृणमूल काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांनी सर्व पक्षांनी एकत्र येऊन टीम गोवा स्थापन करण्याचे ठरविलं होते. त्यात काँग्रेसचे नेते पी चिदंबरम यांनी अनुकूलता दर्शवत आपण तयार असल्याने सांगितले होते. मात्र, सध्याची राजकीय परिस्थिती आणि काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांचा अंतर्गत नेत्यांचा कलह पाहता राज्यात सध्यातरी भाजपला रोखण्यासाठी टीम गोवा स्थापन करणे शक्य नसल्याचे बोलले जाते. त्यातच काँग्रेस उमेदवारांनी आपला प्रचार सुरू केल्याने अंतर्गत आघाडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

हेही वाचा-Goa Assembly Election 2022 : पणजी मतदारसंघातून बाबुश मोंसरात यांना भाजपकडून उमेदवारी

ABOUT THE AUTHOR

...view details