महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Congress Introspection : पाच राज्यातील निवडणुकीच्या कामगिरीबाबत काँग्रेसचे आत्मपरीक्षण, 'या' नेत्यांची केली नियुक्ती

पाच राज्यातील निवडणुकांमध्ये काँग्रेसची कामगिरी ( Congress defeat in Five State Election ) निराशजनक राहीली आहे. दरम्यान, आता काँग्रेसने पाचही राज्यातील कामगिरीचे मुल्यमापन करण्यासाठी ( Congress Appoint Leader For Introspection ) नेत्यांची नियुक्त केली आहे.

Congress Introspection
Congress Introspection

By

Published : Mar 16, 2022, 9:22 PM IST

नवी दिल्ली -नुकताच झालेल्या पाच राज्यातील निवडणुकांमध्ये काँग्रेसची कामगिरी ( Congress defeat in Five State Election ) निराशजनक राहीली आहे. दरम्यान, आता काँग्रेसने पाचही राज्यातील कामगिरीचे मुल्यमापन करण्यासाठी ( Congress Appointed Leader For Introspection ) नेत्यांची नियुक्त केली आहे. निवडणुकीतील काँग्रेसचे प्रदर्शन आणि संघटनात्मक बदल सुचवण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.

काँग्रेसने रजनी पाटील यांना गोवा, जयराम रमेश यांना मणिपूर, अजय माकन यांना पंजाब, जितेंद्र सिंग यांना उत्तर प्रदेश आणि अविनाश पांडे यांना उत्तराखंडची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार या राज्यातील निवडणुकांमध्ये काँग्रेसची कामगिरीचे मुल्यमापन हे नेते करणार आहे.

हेही वाचा -MLA Fund Increased In Maharashtra: आमदारांसाठी अजित पवारांची मोठी घोषणा.. आमदार निधीत घसघशीत वाढ

ABOUT THE AUTHOR

...view details