Congress Executive Meeting सोनिया गांधींच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरु - काँग्रेस बैठक सुरु
आज रविवारी काँग्रेस कार्यकारिणीची Congress executive meeting बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि प्रियंका गांधी वड्रा या बैठकीत प्रामुख्याने उपस्थित आहेत.
विविध निवडणुका आणि काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवर आज रविवारी काँग्रेस कार्यकारिणीची Congress executive meeting बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि प्रियंका गांधी वड्रा या बैठकीत प्रामुख्याने उपस्थित आहेत. यात काही प्रमुख बाबींवर चर्चा सुरु आहे. यातील एक म्हणजे काँग्रेस अध्यक्ष पदासाठी निवडणुक. काँग्रेस अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे.