Gujrat Election: उमेदवारी दाखल करण्यासाठी काँग्रेसचे उमेदवार पोहचले लॅम्बोर्गिनी कार घेऊन! - Gujrat Election
अहमदाबादच्या अमराईवाडी मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार धर्मेंद्र पटेल लॅम्बोर्गिनी कार घेऊन फॉर्म भरण्यासाठी गेले. (Amraiwadi Assembly Seat Candidate) (Dharmendra Patel in Amraiwadi).
अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून राज्यात निवडणुकीचे जोरदार वारे वाहत आहे. अनेक उमेदवार भव्य सभा किंवा रॅली काढून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात आहेत. मात्र त्याचवेळी अहमदाबादच्या अमराईवाडी मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार (ahmedabad assembly seat) धर्मेंद्र पटेल लॅम्बोर्गिनी कार घेऊन फॉर्म भरण्यासाठी गेले. (Amraiwadi Assembly Seat Candidate) (Dharmendra Patel in Amraiwadi). त्यांनी आपली कार मामलतदार कार्यालयाबाहेर उभी केली असता तेथे ती कार बघण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. पाहा हा व्हिडिओ (Gujrat Election 2022).