CM Eknath Shinde Delhi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह इतर नेत्यांची घेणार भेट - एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल CM Eknath Shinde arrives Delhi झाले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह विविध केंद्रीय मंत्र्यांची ते भेट घेणार आहेत.
CM Eknath Shinde Delhi
दिल्ली - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल CM Eknath Shinde arrives Delhi झाले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह विविध केंद्रीय मंत्र्यांची ते भेट घेणार आहेत. शिवाय पत्रकार परिषद देखील घेणार असल्याचं समजतय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही शिंदे भेट घेणार असल्याची माहिती आहे.