Bank Holiday In October 2022 : ऑक्टोबर महिन्यात किती दिवस बँक राहणार बंद? जाणून घ्या... - How many bank holidays October 2022
ऑक्टोबर 4 दिवसांत सुरू होणार आहे. या महिन्यात किती दिवस बँकांचे कामकाज सुरू राहिल. बँकांना कोणत्या राज्यात आणि शहरांमध्ये किती छुट्ट्या ( Bank Holiday In October 2022 ) असतील. हे आज आपण जाणून घेणार ( How many bank holidays October 2022 ) आहोत.
बँक हॉलीडे
By
Published : Sep 26, 2022, 2:03 PM IST
|
Updated : Sep 26, 2022, 2:46 PM IST
नवी दिल्ली - सप्टेंबर महिना 4 दिवसांनी संपत ( Bank Holiday In October 2022 ) आहे. सुरु होणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात सुट्ट्यांचा विचार करण्यासाठी बँक हॉलीडेज कधीआहेत ते एकदा पाहून घ्या. ऑक्टोबरमध्ये नवरात्री, दसरा, दीपावली हे सण येत आहेत. ऑक्टोबरमध्ये बँकांमध्ये अनेक सुट्ट्या ( How many bank holidays October 2022 ) आहेत. त्यामुळे पुढच्या महिन्या बँकांच्या संबंधी कोणतेही काम निघाल्यास आधी कोणत्या दिवशी सुट्ट्या आहेत ते जाणून घ्या.
सुट्टीचे कॅलेंडर जाहीर -ऑक्टोबर 2022 मध्ये बँकेला पुष्कळ सुट्या आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) चे ऑक्टोबर सुट्टीचे कॅलेंडर जाहीर झाले आहे. दुर्गा पूजा, दसरा , दीपावली, ईद अशा अनेक सणांचा त्यात उल्लेख आहे. गांधी जयंती या दिवशीही सुट्टी असते.
ऑनलाइन बँकिंग सेवा चालू - ऑनलाइन बँकिंग सेवा चालूआहे. या दरम्यान तुम्ही तुमची बँकिंग कामे ऑनलाइन रित्या चालू ठेवून शकता. ऑनलाइन बँकिंग सेवा देशभरात सर्व दिवस उपलब्ध असेल.
ऑक्टोबरमध्ये बँक सुट्टीची पूर्ण यादी-
तारीख
सुट्टी
ठिकाण
1 ऑक्टोबर
अर्धवार्षिक क्लोजिंग
सिक्किम
2 ऑक्टोबर
गांधी जयंती, रविवार
सर्व ठिकणी
3 ऑक्टोबर
दुर्गा पूजा (महा अष्टमी)
सिक्किम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, मेघालय, केरल, बिहार आणि मणिपुर