जम्मू : किश्तवाड जिल्ह्यात कार दरीत कोसळून हा भीषण अपघात झाला. या अपघातात आठ नागरिकांना आपले प्राण गमवावे 8 killed in Jammu accident लागले. तर तीन जण गंभीर जखमी आहेत. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे कळते. तर तीन जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
Jammu Accident किश्तवाडमध्ये कार दरीत कोसळून आठ ठार, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 2 लाखांची मदत जाहीर - Condolences from the Prime Minister
कार दरीत कोसळून आठ जणांचा मृत्यू झाल्याची 8 killed in Jammu accident घटना जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात घडली. या भीषण अपघातानंतर बचाव कार्य वेगाने सुरू केले असल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलीसांनी दिली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले Condolences from the Prime Minister आहे आणि अपघातातील मृतांना व जखमींना मदतही जाहीर केली आहे.
Jammu Accident
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किश्तवाडमधील दुर्घटनेने दु:ख झाल्याचे म्हटले आहे. माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. जखमी लवकरात लवकर बरे होवोत. प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना PMNRF कडून 2 लाख रुपये दिले जातील. जखमींना 50,000 रुपये दिले जातील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.