महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Delhi Building Collapsed : दिल्लीच्या आझाद मार्केटमध्ये इमारत कोसळली चार जण जखमी - Four people were injured

दिल्लीच्या आझाद मार्केटमध्ये BUILDING COLLAPSE INCIDENT IN AZAD MARKET इमारतीचा काही भाग कोसळला. यामध्ये चार जण जखमी Four people were injured झाले आहेत. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी Four fire engines at the scene हजर आहेत.

Delhi Building Collapsed
Delhi Building Collapsed

By

Published : Sep 9, 2022, 10:00 AM IST

Updated : Sep 9, 2022, 11:12 AM IST

नवी दिल्ली : दिल्लीच्या आझाद मार्केटमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा काही भाग BUILDING COLLAPSE INCIDENT IN AZAD MARKET कोसळला. यामध्ये चार जण जखमी झाले आहेत. Four people were injured झाला, तर 6-7 मजूर अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या Four fire engines at the scene आहेत.

Last Updated : Sep 9, 2022, 11:12 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details