महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Sister In Law Rape Case : वहिनीला बेशुद्ध करून तांत्रिकाच्या मदतीने केला बलात्कार; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी - Sister In Law Rape Case

एका महिलेने आपल्या दिरावर बलात्काराचा (Sister In Law Rape Case ) आरोप केला आहे. महिलेचा आरोप (rape accuse on brother in law) आहे की, तिच्या दिराने तांत्रिकासह तिच्यावर बलात्कार (brother in law raped sister in law) केला. एवढेच नाही तर त्याने बलात्काराचा व्हिडिओही (sister in law rape video viral accuse) बनवला. latest news from meerut UP, UP Crime

Rape
बलात्कार

By

Published : Nov 16, 2022, 4:02 PM IST

मेरठ (यूपी) : लिसाडी पोलीस स्टेशन परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने आपल्या दिरावर बलात्काराचा (Sister In Law Rape Case ) आरोप केला आहे. महिलेचा आरोप (rape accuse on brother in law) आहे की, तिच्या दिराने तांत्रिकासह तिच्यावर बलात्कार (brother in law raped sister in law) केला. एवढेच नाही तर त्याने बलात्काराचा व्हिडिओही (sister in law rape video viral accuse) बनवला. यानंतर तक्रार न करण्याची धमकी देऊन ते दोघेही पीडितेला ब्लॅकमेल (brother in law blackmail sister in law) करत आहे. या महिलेने न्यायासाठी एसएसपीकडे दाद मागितली आहे. latest news from meerut UP, UP Crime

वहिनीवरील अत्याचाराचा बनविला व्हिडीओ-पीडित महिलेने सांगितले की, तिचा विवाह मुझफ्फरनगर येथील शकीलसोबत महिनाभरापूर्वी झाला होता. लग्नापासून नवऱ्याचा भाऊ (दिर) तिची छेडखानी करायचा. पीडितेने सांगितले की, काही दिवसांपूर्वी तिची तब्येत बिघडली तेव्हा तिच्या दिराने एका तांत्रिकासोबत मिळून आधी तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर जेव्हा ती (महिला) बेशुद्ध झाली तेव्हा त्याने तिच्यावर बलात्कार केला. दिराने भावाच्या पत्नीसोबत केलेल्या बलात्काराचा व्हिडिओ बनवला. यानंतर तो तिला तक्रार न करण्याची धमकीही देत ​​आहे.

बलात्काराचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी-महिलेने सांगितले की, आरोपी दिराने तक्रार केल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली आहे. नातेवाइकांच्या सांगण्यावरून त्यांनी एसएसपी यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे. सध्या एसएसपी मेरठला चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तपासात आरोप खरे आढळल्यास कायदेशीर कारवाईही केली जाईल.

ABOUT THE AUTHOR

...view details