शिवसेना ठाणे जिल्हाध्यक्ष केदार दिघे यांना मुंबई सत्र न्यायालया कडूनअटकपूर्व जामिन मंजूर
बलात्कार प्रकरणात दाखल गुन्ह्यात न्यायालयाने दिघे यांचा अटकपूर्व जमिनाला दिली मंजुरी
मात्र अटकपूर्व जामिन मंजूर करताना न्यायालयाने दिली आहे विशिष्ठ अटी आणि शर्ती
तपासात सहकार्य करण्याची आहे प्रमुख अट
एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात दिघे विरोधात दाखल करण्यात आला आहे गुन्हा
बलात्कार पिडितेला धमकावल्या प्रकरणी दिघेवर दाखल आहे गुन्हा