कलबुर्गी (कर्नाटक): BJP leader murdered: जिल्ह्यातील सेदाम शहरात भाजप नेत्याची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. मल्लिकार्जुन मुत्याला (६४) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. murdered by stabbing his private part with a knife
कोळी कबालिगा समाजाच्या तालुका युनिटचे नेते असलेले मल्लिकार्जुन यांचे सेदाम शहरात विष्णूच्या नावाने इलेक्ट्रॉनिक दुकान होते. तो रोज रात्री दुकानात झोपायचा. नेहमीप्रमाणे काल रात्री तो दुकानात झोपला असताना चोरट्यांनी त्याच्या प्रायव्हेट पार्टवर चाकूने वार करून, गळ्यात दोरी बांधून हत्या केली आणि फरार झाला.