महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

haryana govt seeking cbi probe हरियाणा सरकार सोनाली फोगट हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी करणार - haryana govt seeking cbi probe

भाजप नेत्या सोनाली फोगट हत्या प्रकरण BJP leader Sonali Phogat murder case दररोज वेगवेगळी वळणे घेत आहे. या हत्येप्रकरणी हरियाणा राज्य सरकार आता गोवा सरकारला एक पत्र पाठविणार haryana govt to write to goa govt आहे. ज्यात या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याची मागणी केली जाणार आहे. सोनाली फोगट यांच्या कुटुंबियांनी हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांकडे सीबीआय चौकशीची मागणी केली होती.

Sonali Phogat
Sonali Phogat

By

Published : Aug 28, 2022, 8:30 AM IST

Updated : Aug 28, 2022, 12:21 PM IST

पणजी भाजप नेत्या सोनाली फोगट हत्या प्रकरण BJP leader Sonali Phogat murder case दररोज होत असलेल्या नवनवीन खुलाशांमुळे गंभीर वळण घेत आहे. या हत्येप्रकरणी हरियाणा राज्य सरकार आता गोवा सरकारला एक पत्र पाठविणार haryana govt to write to goa govt आहे. ज्यात या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याची मागणी haryana govt seeking cbi probe केली जाणार आहे. दरम्यान, या प्रकरणात शनिवारी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे.

सोनाली फोगट हत्या प्रकरणात गोवा सरकार पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे काल गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले होते. त्यानंतर आता हरियाणा सरकारने या प्रकरणी गोवा सरकारला पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून करण्याची मागणी haryana govt seeking cbi probe करण्याचा निर्णय घेतला आहे. सोनाली फोगट यांच्या कुटुंबियांनी हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांकडे सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यावर मुख्यमंत्री मनोहर खट्टर यांनी त्यांना सीबीआय चौकशी संदर्भातील आश्वासन दिले होते.

सोनाली फोगट हत्या प्रकरणीSonali Phogat Murder Case अंजुना पोलिसांनी शनिवारी आणखी २ जणांना अटक केली Goa Police arrested two more accused आहे. गोवा पोलिसांनी कर्लीज रेस्टॉरंटच्या वॉशरूममधून सोनाली फोगटला दिलेले ड्रग जप्त केले आहे. मेटामेम्फेटामाइन असे त्या ड्रगचे नाव Metamemphatamine Drug to Sonali Phogat आहे.

अधिक तपासात असे निष्पन्न झाले आहे की, हे ड्रग्ज दत्तप्रसाद गावकर याने पुरवले drugs supplied by Dattaprasad Gaonkar होते. गावकर हा हॉटेल ग्रँड लिओनी रिसॉर्ट अंजुना येथे रूम बॉय म्हणून काम करत होता. याच हॉटेलमध्ये सोनाली फोगट आणि तिचे सहकारी राहत होते.

सोनाली फोगट यांचा नवा व्हिडिओ आला समोर - सोनाली फोगट यांचे आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले sonali phogat cctv footage आहे. हा व्हिडिओ गोव्यातील त्याच क्लबचा असल्याचे सांगितले जात आहे ज्यात त्यांनी शेवटची पार्टी केली Sonali Phogat Death Case होती. गोवा पोलिसांच्या दाव्यानुसार, सुधीर सांगवान आणि सुखविंदर सोनाली यांना काहीतरी प्यायला लावत आहेत. या व्हिडिओमध्ये सुधीर सांगवान सोनाली यांना खायला घालताना दिसत आहे. हे पिण्यास सोनाली या नकार देत असल्याचे यात दिसत आहे, पण ती व्यक्ती सोनाली यांच्या तोंडावर जबरदस्तीने बाटली लावत आहे. हे पिल्यानंतर सोनाली यांनी खाली Sonali Phogat drug drinking cctv video थुंकले. गोवा पोलिसांनी शुक्रवारी दावा केला होता की, सुखविंदर आणि सुधीर सांगवान यांनी पोलिसांच्या चौकशीत ड्रग सेवन केल्याची कबुली दिली होती. ड्रग पिण्याआधी सोनाली या नॉर्मल डान्स करत होती.

हेही वाचाSonali Phogat Murder Case सोनाली फोगट खून प्रकरणी आणखी दोघांना अटक, ड्रगचा झाला खुलासा

Last Updated : Aug 28, 2022, 12:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details