महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Cryptocurrency Prices 11 June 2022 : बिटकॉईनच्या दरात घसरण.. जाणून घ्या आजचे दर

जून महिन्यात काही क्रिप्टोकरन्सी ( Cryptocurrency Prices 11 June 2022 ) नफा आणि तोटा घेऊन आल्यात. दरम्यान आजचे दर बघितले तर बिटकॉईनच्या दरात किंचित घट दिसून आली आहे. जाणून घ्या क्रिप्टोकरन्सीचे आजचे दर.

By

Published : Jun 11, 2022, 8:36 AM IST

bitcoin prices
bitcoin prices

मुंबई -शेअर बाजारमध्ये विविध कंपन्यांच्या शेअर्स प्रमाणे आता क्रिप्टोकरन्सीमध्ये देखील लोक गुंतवणूक करत आहे. क्रिप्टोकरन्सीला लोक पसंती देत असून शेअर्स प्रमाणे त्याचेही महत्व वाढले आहे. त्यामुळे, आज आम्ही तुम्हाला क्रिप्टोकरन्सीच्या ( Bitcoin prices news ) दराबाबत माहिती देणार आहोत. जून महिन्यात काही क्रिप्टोकरन्सी ( Cryptocurrency Prices 11 June 2022 ) नफा आणि तोटा घेऊन आल्यात. दरम्यान आजचे दर बघितले तर बिटकॉईनच्या दरात किंचित घट दिसून आली आहे. जाणून घ्या क्रिप्टोकरन्सीचे आजचे दर.

बिटकॉईन- 24 लाख 10 हजार 67 रुपये

2.30 टक्के घट (- 56 हजार 611 रुपये)

इथेरियम -1 लाख 37 हजार 932 रुपये

6.13 टक्के घट (- 9 हजार 13 रुपये)

टेथर -82.58 रुपये

0.16 टक्के वाढ (0.13 रुपये)

ABOUT THE AUTHOR

...view details