महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Bitcoin: बिटकॉईनच्या दरात घसरण.. जाणून घ्या आजचे दर - क्रिप्टोकरन्सी दर

आज आम्ही तुम्हाला क्रिप्टोकरन्सीच्या ( Bitcoin prices news ) दराबाबत माहिती देणार आहोत. जून महिन्यात काही क्रिप्टोकरन्सी ( Cryptocurrency Prices 4 June 2022 ) नफा आणि तोटा घेऊन आल्यात. दरम्यान आजचे दर बघितले तर बिटकॉईनच्या दरात किंचित घट दिसून आली आहे. जाणून घ्या क्रिप्टोकरन्सीचे आजचे दर.

cryptocurrency
cryptocurrency

By

Published : Jun 4, 2022, 8:51 AM IST

मुंबई -शेअर बाजारमध्ये विविध कंपन्यांच्या शेअर्स प्रमाणे आता क्रिप्टोकरन्सीमध्ये देखील लोक गुंतवणूक करत आहे. क्रिप्टोकरन्सीला लोक पसंती देत असून शेअर्स प्रमाणे त्याचेही महत्व वाढले आहे. त्यामुळे, आज आम्ही तुम्हाला क्रिप्टोकरन्सीच्या ( Bitcoin prices news ) दराबाबत माहिती देणार आहोत. जून महिन्यात काही क्रिप्टोकरन्सी ( Cryptocurrency Prices 4 June 2022 ) नफा आणि तोटा घेऊन आल्यात. दरम्यान आजचे दर बघितले तर बिटकॉईनच्या दरात किंचित घट दिसून आली आहे. जाणून घ्या क्रिप्टोकरन्सीचे आजचे दर.

बिटकॉईन- 24 लाख 25 हजार 27 रुपये

2.80 टक्के घट (- 65 हजार 239 रुपये)

इथेरियम -1 लाख 43 हजार 955 रुपये

3.95 टक्के घट (-5 हजार 847)

टेथर -82.61 रुपये

0.78 टक्के वाढ (0.70)

27 मे ते 31 मे पर्यंत बिटकॉईनच्या किंमतीत वाढ दिसून आली. मात्र, 31 मे नंतर बिटकॉईनचे दर घसरत आहेत. मे महिन्याच्या सुरुवातील ही घसरन असली तरी संपूर्ण महिना शिल्लक आहे. पुढे काय होते. दर वाढतात की घटतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यातूनच नफा तोटा किती? आणि पुढची गुंतवणीकीची दिशा कळून येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details