कटिहार (बिहार) -बिहारमधील कटिहार जिल्ह्यात एका मुलाच्या जन्माची चर्चा ही संपूर्ण भारतातील विषय झाला आहे. येथील रुग्णालयात ( Katihar Sadar Hospital ) मुफस्सिल ठाणे परिसरातील राहणाऱ्या महिलेला चार हात आणि चार पाय असलेल्या मुलाला जन्म ( Birth of a child with four hands four legs in bihar ) दिला आहे. या अद्भूत बालकाला पाहण्यासाठी रुग्णालयाबाहेर लोकांनी मोठी गर्दी केली होती. त्याचवेळी लोकांनी मुलाचे फोटो काढण्यास सुरुवात केली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आई आणि बाळ दोघेही निरोगी आहेत.
वैद्यकीय शास्त्रात अनेक अशा घटना -