मुंबईतेजस्वी यादव यांच्या मॉलवर सीबीआयचा छापा टाकण्यात आला होता. नोकरी घोटाळा प्रकरणी सीबीआयने सुरू केलेली चौकशी म्हणजे महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला आहे. बिहारचे मुख्यमंत्री आधीही आणि आताही नितीश कुमार Bihar Chief Minister Nitish Kumar आहे. भाजपशी युती तोडल्यानंतर आता त्यांच्याविरोधात चौकशी Bihar Political Crisis सुरू केली आहे. लोकांना हे राजकारण कळते, असा आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. भाजपाने फोडा आणि राज्य करा असे धोरण स्वीकारल्याचे दिसते असेही ते म्हणाले.
तेजस्वी यादव यांच्या मॉलवर सीबीआयचा छापाबिहारमध्ये Bihar सत्तांतर घडवून सत्तेत आलेले नीतीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील राजद जदयु सरकार आज विधिमंडळात बहुमत सिद्ध करणार आहे. Bihar Political Crisis दरम्यान, दुसऱ्या बाजूला सीबीआयने रेल्वेतील नोकरी आणि बदल्यात जमीन या प्रकरणाची चौकशी जोरदारपणे सुरु केली आहे.
4 नेत्यांच्या घरी छापेमारी बिहारमध्ये सत्तांतर घडवून सत्तेत आलेले नीतीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील राजद जदयु सरकार आज विधिमंडळात बहुमत सिद्ध करणार आहे. Bihar Chief Minister Nitish Kumar दरम्यान, दुसऱ्या बाजूला सीबीआयने रेल्वेतील नोकरी आणि बदल्यात जमीन या प्रकरणाची चौकशी जोरदारपणे सुरु केली आहे. या प्रकरणात आरजेडीचे एमएलसी सुनील सिंह यांच्यासह 4 नेत्यांच्या घरी छापेमारी सुरु केली आहे. ही छापेमारी गुरुग्रामपर्यंत पोहोचली आहे. Bihar Political Crisis आणि तेजस्वी यादव यांच्या मॉलवरही छापेमारी सुरु झाली आहे. क्यूब्स 71 नावाच्या मॉलच्या निर्मितीमध्ये जॉब घोटाळ्यातील रक्कम गुंतविण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. सांगितले जाते की, हा मॉल तेजस्वी यादव आणि त्यांच्या एका सहकाऱ्याचा आहे.