महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Blast In Firecracker Factory मेरठमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, एकाचा मृत्यू - फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट

उत्तरप्रदेशच्या मेरठमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात आज दुपारी भीषण स्फोट Blast In Firecracker Factory झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला fire in firecracker factory आहे. तर अनेक जण या घटनेत जखमी झाले one died due to fire आहेत. BIG BLAST IN FIRECRACKER FACTORY IN MEERUT OF UTTARPRADESH

BIG BLAST IN FIRECRACKER FACTORY IN MEERUT OF UTTARPRADESH
मेरठमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, एकाचा मृत्यू

By

Published : Aug 26, 2022, 10:40 PM IST

मेरठ उत्तरप्रदेश जिल्ह्यातील एका फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला Blast In Firecracker Factory आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला one died due to fire आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. माहिती मिळताच पोलिसांचे पथक बचावकार्य करत fire in firecracker factory आहे. कारखान्यात अनेक जण अडकल्याची माहिती आहे. ही घटना रोहता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.

शुक्रवारी दुपारी फटाक्यांच्या कारखान्याला मोठा स्फोट होऊन आग लागली. स्फोटाचा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि फटाक्यांच्या कारखान्याला आग लागल्याची माहिती मिळाली. घाईघाईत लोकांनी या घटनेची माहिती पोलीस आणि अग्निशमन विभागाला दिली. या अपघातात एका मजुराचा होरपळून मृत्यू झाला. त्याचवेळी कारखान्यात काम करणाऱ्या महिला व मजुरांनी कशीतरी बाउंड्री वॉलवरून उडी मारून आपला जीव वाचवला.

मेरठमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, एकाचा मृत्यू

अग्निशमन दलाच्या गाड्यांनी माहिती मिळताच तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. एसपी देहत केशव मिश्रा यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात या कारखान्याला चालवण्याचा परवाना होता. मात्र हा परवाना फटाके बनवण्याचा होता की फटाक्यांच्या साठ्याचा, याचा तपास सुरू आहे. रोहता गावात दहिया धर्मकांत समोर मेरठ येथील रहिवासी अजय गुप्ता यांचा मुलगा गौरव गुप्ता याचा फटाका कारखाना आहे.

शुक्रवारी कारखान्यात सुमारे डझनभर कामगार काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यान बारूदावर ठिणगी पडल्याने कारखान्यात मोठी आग लागली. या घटनेमुळे कारखान्यात काम करणाऱ्या लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. BIG BLAST IN FIRECRACKER FACTORY IN MEERUT OF UTTARPRADESH

हेही वाचाTwin Tower Demolition एक बटन दाबताच ध्वस्त होणार नोएडातील ट्विन टॉवरची अवाढव्य इमारत, चेतन दत्ता दाबणार बटन

ABOUT THE AUTHOR

...view details