नवी दिल्ली- विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या ५१ स्क्वाड्रन, आणि स्क्वाड्रन लीडर मिंटी अगरवाल यांच्या ६०१ सिंगल युनिट यांना यावर्षीच्या युनिट सायटेशन अवॉर्ड देण्यात येणार आहे. भारतीय हवाई दलाचे एअर चीफ मार्शल आर.के.एस. भादुरिया यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात येतील.
अभिनंदन, अगरवाल यांच्या दलाला मिळणार 'युनिट सायटेशन अवॉर्ड' - Squadron Leader Minty Agarwal
बालाकोटमधील एअर स्ट्राईक पार पाडणाऱ्या आणि त्यानंतर पाकिस्तानकडून झालेल्या हवाई हल्ल्याला शूरपणे परतवून लावणाऱया अभिनंदन वर्धमान आणि मिंटी अगरवाल यांच्या पथकांना यावर्षीचा युनिट सायटेशन अवॉर्ड देण्यात येणार आहे.
Abhinandan