पश्चिम बंगालमध्ये एका महिलेला हात-पाय बांधून मारहाण - #WestBengal
पश्चिम बंगालमध्ये आपल्या खाजगी जमिनीवर रस्ता बांधू देण्यास विरोध केल्याने एका महिलेला हात-पाय बांधून मारहाण केल्याची घटना घडली आहे.
पश्चिम बंगालमध्ये एका महिलेला हात-पाय बांधून मारहाण
कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये खळबळजनक घटना समोर आली आहे. आपल्या खाजगी जमिनीवर रस्ता बांधू देण्यास विरोध केल्याने एका महिलेला हात-पाय बांधून मारहाण केल्याची घटना घडली आहे. आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून उत्तर बंगालमधील दिनाजपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे.