अमरावती - आंध्र प्रदेशात विशाखा एक्सप्रेसचे इंजिन भुवनेश्वरहून सिकंदराबादकडे येताना डब्यांपासून वेगळे झाले. नरसीपट्टणम ते तुनी रेल्वे स्थानकांदरम्यान संध्याकाळी ही घटना घडली.
विशाखा एक्सप्रेस इंजिनपासून सुटली; इंजिन १० किलोमीटर धावले बोगींशिवाय - visakha express engine tavels 10 km without bogies
खिडकीतून बाहेर पाहणाऱ्या प्रवाशांना ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी चेन खेचून डबे थांबवले. त्यानंतर गाडीचे इंजिन बोगींशिवायच १० किलोमीटर धावले.
विशाखा एक्सप्रेस
विजयवाडा स्थानकावरील सूत्रांनुसार, डबे आणि इंजिनदरम्यानचा सांधा निघाल्यामुळे ही घटना घडली. मात्र, असे होण्याचे कारण समजू शकलेले नाही. खिडकीतून बाहेर पाहणाऱ्या प्रवाशांना ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी साखळी खेचून डबे थांबवले. त्यानंतर गाडीचे इंजिन बोगींशिवायच १० किलोमीटर धावले.
Last Updated : Aug 20, 2019, 11:39 AM IST
TAGGED:
visakha express news