महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गँगस्टर विकास दुबे चकमक : त्रिसदस्यीय चौकशी समितीला आणखी चार आठवड्यांची मुदतवाढ - लखनऊ विकास दुबे बातमी

ही समिती उत्तर प्रदेश सरकारने 11 जुलैला नेमली होती. यात राज्याचे अतिरिक्त सचिव संजय भुसारेड्डी, एडीजी हरी राम.शर्मा आणि डीआयजी जे रवींद्र गोर यांचा समावेश आहे.

गँगस्टर विकास दुबे चकमक
गँगस्टर विकास दुबे चकमक

By

Published : Aug 6, 2020, 11:26 AM IST

लखनऊ- पोलीस चकमकीत ठार झालेल्या विकास दुबेने त्याच्या राहत्या गावात आठ पोलिसांना मागील महिन्यात गोळ्या घालून ठार मारले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीला आणखी चार आठवड्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.

ही समिती उत्तर प्रदेश सरकारने 11 जुलैला नेमली होती. यात राज्याचे अतिरिक्त सचिव संजय भुसारेड्डी, एडीजी हरी राम.शर्मा आणि डीआयजी जे रवींद्र गोर यांचा समावेश आहे.

या समितीला 31 जुलै पर्यंत वेळ दिला होता. तो आता चार आठवड्याने वाढवून 31 आँगस्ट करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details