व्हीडीओकॉन कर्ज प्रकरण : चंदा कोचर यांची ईडीकडून ४ दिवस चौकशी
मुंबई - व्हीडीओकॉन कर्ज प्रकरणात आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांची ४ दिवस चौकशी करण्यात आली. चौकशी पुर्ण झाल्यानंतर कोचर ईडी (अंमलबजावणी संचालनालय) कार्यालयातून रात्री १० वाजता परतल्या.
व्हीडीओकॉन कर्ज प्रकरण : चंदा कोचर यांची ईडीकडून ४ दिवस चौकशी - loan
आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांची तब्बल 11 तास त्यांची चौकशी करण्यात आली.
चंदा कोचर
विडियोकॉनने आईसीआईसीआई बँकेकडून मिळालेल्या ३२५० कोटी कर्जातून ६४ कोटी रुपये चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या कंपनीमध्ये गुंतवल्याचा आरोप आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये झालेल्या व्यवहाराची चौकशी ईडी करत आहेत.