गांधी @150 : रामोजी राव यांच्या हस्ते बापूंच्या प्रिय भजनाचे लोकार्पण - Vaishnav Jan to
'रामोजी ग्रुप ऑफ कंपनीज'चे चेअरमन, रामोजी राव यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त 'वैष्णव जन हे..' या भजनाच्या नवीन संगीतमय आवृत्तीचे लोकार्पण करण्यात आले.
गांधी १५०
हैदराबाद (तेलंगणा)- रामोजी ग्रुप ऑफ कंपनीजचे चेअरमन रामोजी राव यांनी महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त 'वैष्णव जन तो तेने रे कहिये, जे पीड पराये जाने रे...' या भजनाच्या नवीन संगीतमय आवृत्तीचे लोकार्पण केले. या भजनाच्या माध्यमातून ईटीव्ही भारतने भारतीयांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Last Updated : Oct 1, 2019, 10:14 PM IST