महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'गोली मारना बंद करो, देश को तोडना बंद करो', लोकसभेत खासदारांच्या घोषणा - राज्यसभा

देशाच्या गद्दारांना गोळी मारा, असे वक्तव्य केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिल्लीतील प्रचारसभेदरम्यान केले होते. याच वक्तव्यावरून आज सभागृहात सदस्यांनी गोंधळ केला.

Loksabha
लोकसभा

By

Published : Feb 3, 2020, 11:47 AM IST

नवी दिल्ली - अर्थसंकल्पीय अधिवेशनात आजचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी लोकसभेत गदारोळ केला. 'गोली मारना बंद करो, देश को तोडना बंद करो' अशी घोषणाबाजी यावेळी खासदारांनी केली.

हेही वाचा - 'फोन टॅपिंग' प्रकरणाच्या चौकशीसाठी द्विसदस्यीय समिती स्थापन

देशाच्या गद्दारांना गोळी मारा, असे वक्तव्य केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिल्लीतील प्रचारसभेदरम्यान केले होते. याच वक्तव्यावरून आज सभागृहात सदस्यांनी गोंधळ केला.

हेही वाचा - 'महात्मा गांधींचा स्वातंत्र्य लढा मोठे नाटक'

ABOUT THE AUTHOR

...view details