बुलंदशहर - उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे १४ वर्षीय मुलीवर तीन अल्पवयीन मुलांनी सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही मुले या मुलीची नातलगच होती. ३ डिसेंबरला हा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे.
बुलंदशहर : १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, 4 अल्पवयीन मुलांना अटक - 4 अल्पवयीन मुलांना अटक
'या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तसेच, चारही मुलांना दोन तासांतच ताब्यात घेण्यात आले आहे,' अशी माहिती बुलंदशहरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक संतोष कुमार कुमार सिंह यांनी दिली.

बुलंदशहर
याशिवाय, पोलिसांनी आणखी एका अल्पवयीन मुलाला या प्रकाराचा व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड केल्याप्रकरणी अटक केली आहे.
'या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तसेच, चारही मुलांना दोन तासांतच ताब्यात घेण्यात आले आहे,' अशी माहिती बुलंदशहरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक संतोष कुमार कुमार सिंह यांनी दिली.