नवी दिल्ली -उन्नाव अपहरण आणि बलात्कार प्रकरणी दिल्ली न्यायालयाने आपला निकाल जाहीर केला आहे. यामध्ये माजी भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर याला दोषी ठरवण्यात आले आहे. कुलदीप सिंह सेंगर याला होणाऱ्या शिक्षेसंदर्भातील सुनावणी ही १९ डिसेंबरला होणार आहे.
उन्नाव बलात्कार प्रकरण : भाजपचा माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर दोषी - कुलदीप सिंह सेनगर दोषी
उन्नाव अपहरण आणि बलात्कार प्रकरणी दिल्ली न्यायालयाने आपला निकाल जाहीर केला आहे. यामध्ये माजी भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर याला दोषी ठरवण्यात आले आहे.
![उन्नाव बलात्कार प्रकरण : भाजपचा माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर दोषी Unnao Kidnapping and Rape case Kuldeep Singh Sengar has been convicted](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5390034-912-5390034-1576490102721.jpg)
उन्नाव प्रकरणी कुलदीप सेनगर दोषी!
दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाने यासंदर्भात निकाल देत, कुलदीप सिंह सेंगरला भारतीय दंड संहितेच्या परिच्छेद ३७६, परिच्छेद ५ (क) आणि 'पॉक्सो' कायद्यांतर्गत दोषी ठरवले आहे.
Last Updated : Dec 16, 2019, 7:03 PM IST