कर्नाटक- कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यामध्ये संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (डीआरडीओ) मानवरहित विमान कोसळले. विमान जिल्ह्यातील जोडीचिक्केनहळ्ळी या दुर्गम खेड्यामध्ये कोसळले. विमान पडल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
डीआरडीओचे मानवरहित विमान कर्नाटकमधील चित्रदुर्गात कोसळले - डीआरडीओ
कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यामध्ये संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (डीआरडीओ) मानवरहित विमान कोसळले.
मानवरहित विमान कोसळले
चित्रदुर्ग जिल्ह्यातील चालाकारे तालुक्यात असलेल्या डीआरडीओ संस्थेचे हे विमान होते. या अपघातात कोणी जखमी किंवा मृत झाले असतील अशी शक्यता गावकऱ्यांना होती. मात्र, नंतर मानवरहित विमान समजले.
Last Updated : Sep 17, 2019, 12:53 PM IST